Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पीएमपीएमएलचे ५ नवे आगार उभारणार; ५ आगारांचा विस्तार, अडीच हजार बससाठी मास्टरप्लॅन

Pune Bus Service to Get a Boost With New PMPML Depots: पुण्यात पीएमपीएमएलची ५ नवी आगारं कुठे उभारणार? अडीच हजार बससाठी मास्टरप्लॅन तयार
Pune Bus Service PMPML Plans Five New Depots and Expansion of Five Existing Depots to Accommodate 2500 New Buses

Pune Bus Service PMPML Plans Five New Depots and Expansion of Five Existing Depots to Accommodate 2500 New Buses

sakal

Updated on: 

-प्रसाद कानडे

पुणे : पीएमपीएमएल प्रशासन पुण्यात पाच नवीन आगारांची निर्मिती करणार असून, सध्याच्या पाच आगारांचा विकास व विस्तार करणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच अडीच हजार नवीन बस दाखल होणार असून त्यांना सामावून घेण्यासाठी ‘पीएमपी’ने हा ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. यात सुतारवाडी, कोथरूड (एकलव्य महाविद्यालयाच्या मागे), कोंढवा, मोहम्मदवाडी आणि बिबवेवाडीत आगार बांधले जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला बूस्टर मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com