Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Pune PMRDA Makes Internal Layout Road Transfer Mandatoryछ पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्ते पीएमआरडीएकडे द्यावे लागणार
Pune Building Permission New Rules PMRDA Makes Layout Road Transfer and Satbara Record Update Compulsory for Developers

Pune Building Permission New Rules PMRDA Makes Layout Road Transfer and Satbara Record Update Compulsory for Developers

sakal

Updated on: 

पुणे : बांधकाम परवानगी देताना मंजूर लेआउटमधील अंतर्गत रस्ते पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हस्तांतरण करून सातबारा उताऱ्यावर प्राधिकरणाचे नाव लावणे विकसकांना आता बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे लेआउटमधील रस्ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याबरोबरच लगतच्या जमिनींना पोहोच रस्ते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com