

Stepmother's Assault Case Verdict
Sakal
पुणे : अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश (पॉक्सो) कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला.