Pune News : विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून वाहतूक शाखेने २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
पुणे - विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून वाहतूक शाखेने २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी नागरिक आपली वाहने पार्क करू शकणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.