Pune Crime: ‘आम्ही भाई आहोत’ म्हणत बारमध्ये धिंगाणा; बिअरच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला, चार आरोपी अटकेत

beer bottle attack case in Loni Kalbhor Pune news: बारमध्ये ‘भाईगिरी’चा कहर; तरुणावर बिअरच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला, पोलिसांची शिताफीने चौघांना अटक
Pune Police Arrest Four Accused in Deadly Beer Bottle Assault Incident

Pune Police Arrest Four Accused in Deadly Beer Bottle Assault Incident

esakal

Updated on

लोणी काळभोर : मागील आठवड्यात कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये जिवे ठार मारण्ययाची धमकी देत एका तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या एका विधीसंघर्ष बालकासह चार आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com