पुणे तिथे काय उणे! तरुणाने चक्क पाळलं हरीण आणि....

Pune Police arrested boy who have possession of Deer at taljai hill
Pune Police arrested boy who have possession of Deer at taljai hill

पुणे : पुण्यात तरुणाला हरीण पाळल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगरमधील आण्णा भाऊ साठे येथील रहिवासी असून त्याचे नाव चंद्रा दानलिंह आवजी (वय19) असे आहे.

Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!​

धनकवडी पोलिसांनी सापळा रचून तळजाई पठारावरील वन विभागाच्या हद्दीत मंगळवारी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची तपासणी केली असता त्याच्याकडे हरीण आढळून आले. वन्यप्राणी सुरक्षा कायद्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याने हे हरीण कोठून मिळवले आणि कोणाला विक्री करणार होता याची चौकशी करणार आहे.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com