Diwali Firecracker Rules 2025
esakal
पुणे
पुणेकरांनो लक्ष द्या! रात्री १० नंतर 'या' फटाक्यांवर असणार पूर्णपणे बंदी, पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
Diwali Firecracker Rules 2025 : पुणे पोलिसांकडून फटाक्यांंसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करवाई करण्यात येणार येईल, असा इशाराही पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Supreme Court Noise Pollution Guidelines : दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी होते. यापैकी काही फटाके, पर्यावरणासाठी हानिकारक असताना, तर काही फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होते. यावर उपाय म्हणून आता पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विविष्ट वेळेत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.