

Pune Police
esakal
Mandar Kiwale Case Update: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बुधवारी मंदार किवळे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. हल्लेखोरांनी गोळीबारदेखील केला. या घटनेत मंदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.