पुणे पोलिसांत खळबळ; एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं, ACB ने कसा रचला सापळा?

Pune Police Bribery Case : पोलिस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
Pune Police Bribery Case

Pune Police Bribery Case

esakal

Updated on: 

पुणे शहरात गुरुवारी (१ मे) उघडकीस आलेल्या दोन वेगवेगळ्या लाचखोरीच्या कारवायांनी पोलिस खात्यातच खळबळ उडवली आहे. एका बाजूला पोलिस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या दुहेरी कारवाईमुळे खाकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Anti-Corruption Bureau Trap in Nashik
Marathi News Esakal
www.esakal.com