Pune: आता धिंगाणा करत वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार! कारवाईचा इशारा; पुणे पोलिसांचा सज्जड दम

Amitesh Kumar Warns: आता धिंगाणा करत वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर कारवाई करू, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Amitesh Kumar
Amitesh KumarESakal
Updated on

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरी करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. रात्री १२ वाजता एखाद्याच्या वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरच आता थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम आणि असे कृत्य करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com