police commissioner with reporter
sakal
पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी पत्रकारांना सुरक्षेसाठी पास दिलेले असतानाही वार्तांकन करताना त्यांची ढोल ताशा पथकांकडून अडवणूक करण्यात आली. महिला पत्रकाराचा विनयभंग करून मारहाण करण्यात आले, छायाचित्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली.