
पुणे: ‘‘पोलिस दल संपूर्ण कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वांचे प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत आहे. यामुळे आम्ही पुढील काळात गुन्हेगारीला शहरातून पूर्णपणे काढून हद्दपार करू,’’ असे प्रतिपादन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.