

Police Constable Death
Esakal
पुण्यात पिंपरी चिंचवड शहरात एका पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेला पोलीस ३ दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह पीएमपीएल बस डेपोत आढळून आला आहे. विजय कोळी असं पोलिसाचे नाव आहे.