Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

Pune police foil MD drug manufacturing factory conspiracy: वाघोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आंतरराज्य टोळीचा एमडी ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळून २२५ ग्रॅम एमडी, आलिशान गाड्या आणि सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
Eight Held in Pune for Alleged MD Drug Production Conspiracy

Eight Held in Pune for Alleged MD Drug Production Conspiracy

esakal

Updated on

पुणे : शहर परिसरात ‘एमडी’ (मॅफेड्रोन) तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि आलिशान मोटारी असा एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com