
Pune Police
Sakal
पुणे : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १८ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.