Pune Police Commissioner Amitesh Kumar
esakal
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळ्यांविरोधात कारवाईची घोषणा केली.
गुन्हेगारांच्या आर्थिक स्रोतांवर पोलिसांचे लक्ष असेल.
गुन्ह्यांमधून मिळवलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होणार
पुणे : फक्त व्यक्तींना अटक करणे हेच शेवटचे उद्दिष्ट नाही. त्या लोकांचे संपूर्ण ‘इकोसिस्टम’ लक्षात (Criminal Ecosystem) घेऊन तोच नष्ट करणे हे पोलिस दलाचे काम आहे, असे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी (Pune Police Commissioner Amitesh Kumar) सांगितले.