Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

Pune Cyber Crime Action Removes 845 Offensive Posts: पुणे पोलिसांची अत्याधुनिक डिजिटल मोहीम; मनी रिस्टोरेशन, ई-झिरो एफआयआर, समन्वय व सहयोग पोर्टलच्या मदतीने ८० लाख परत, ८४५ आक्षेपार्ह पोस्ट हटवून सायबर गुन्ह्यांवर आळा
Pune Police Strengthen Cyber Crime Investigation With Digital Portals 845 Posts Removed and 132 Cases Registered

Pune Police Strengthen Cyber Crime Investigation With Digital Portals 845 Posts Removed and 132 Cases Registered

esakal

Updated on

पुणे : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शहर पोलिसांनी महाराष्ट्र सायबर, मुंबई तसेच इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर, नवी दिल्ली यांच्या समन्वयाने अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर सुरू केला आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींचा जलद निपटारा, आर्थिक व्यवहारांचा मागोवा, आरोपींची माहिती संकलित करणे, तपासासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, तसेच नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध डिजिटल पोर्टल्सचा वापर करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com