Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप आणि रील सोशल मीडियावर व्हायरल झाली.
young Girl Kidnapping Case

young Girl Kidnapping Case

sakal

Updated on: 

पुणे - शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप आणि रील सोशल मीडियावर व्हायरल झाली. दरम्यान, हा दावा पूर्णपणे तथ्यहीन व निराधार असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com