पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Pune Crime News पुण्यातील वानवडी परिसरात एका गुन्हेगाराला पकडण्यसााठी जात असताना आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केल्याचा प्रकार घडलाय. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे.
Crime

crime news

ESakal

Updated on

पुण्यातील वानवडीत पहाटे गोळीबाराची घटना घडलीय. पोलीस आणि सराईत गुन्हेगारात झटापटीत हा प्रकार घडला असल्याचं समोर आलंय. घरफोडीच्या गुन्ह्यात एका आरोपीला पकडताना झटापट झाली. या झटापटीवेळी आरोपीकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com