Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

Wagholi Crime : पुण्यातील वाघोली परिसरात तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुण-तरुणींना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला. सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत त्यांनी एका २४ वर्षीय तरुणाकडून पैसे उकळले.
Pune Police Suspended

Suspended Pune police personnel involved in an extortion case after allegedly threatening a youth with false sex racket charges in Wagholi.

esakal

Updated on

Pune Crime News: पुण्यात पोलिस दलाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पुणे पोलिस दलातील तीन कर्मचारी तरुण-तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तिन्ही पोलिसांचे तडफडकी निलंबन करण्यात आले आहे. याबाबत एका तरुणाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com