

Dramatic Shootout Between Police and Criminal in Pune
Sakal
पुणे : नगर रस्ता परिसरात सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात सराईत जखमी झाला. ओंकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर) असे जखमी झालेल्या सराइताचे नाव आहे.