Pune Police Allow Traditional Instruments During Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यंदा गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर कोणतेही खटले दाखल केले जाणार नाहीत, अशी घोषणा पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. या निर्णयाचे गणेशोत्सव मंडळे आणि ढोल ताशा पथकांकडून स्वागत करण्यात आले आहे.