Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Pune Police Action : या दोन्ही घटनांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने नमूद केले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, डीसीपी मिलिंद मोहिते आणि एसीपी राहुल आवारे यांना आयोगाने जबाबदार धरले आहे.
Maharashtra Human Rights Commission Takes Serious Note of Pune Police Conduct

Maharashtra Human Rights Commission Takes Serious Note of Pune Police Conduct

esakal

Updated on

पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाने मोठा दणका दिला आहे. हत्या प्रकरणातील अल्पवयीन अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढणे आणि दुसऱ्या प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून तसेच गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण करणे, या दोन गंभीर प्रकारांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. या घटनांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत आयोगाने पुणे पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com