Pune Police: पुणे शहरातील १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; कुणाची बदली कुठे झाली?
Major Reshuffle in Pune Police 17 Police Inspectors Transferred Just Before Diwali by Commissioner Amitesh Kumar: कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली? दिवाळीपूर्वी आयुक्तालयाने बदल्यांचे आदेश काढले आहेत.
Pune Latest News: ऐन दिवाळीत शहर पोलिस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शहरातील १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (ता. १६) काढला आहे.