
Pune Police
Sakal
पुणे : कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची सोमवारी (ता. १३) पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढला. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.