Early morning chaos in Pune as police close major roads in Baner, Bavdhan, and Shivajinagar due to a marathon, leaving citizens stranded and many missing flights.
Early morning chaos in Pune as police close major roads in Baner, Bavdhan, and Shivajinagar due to a marathon, leaving citizens stranded and many missing flights.

Pune Police : पुणे पोलिसांची मनमानी मॅरेथॉन? शिवाजीनगर, पाषाण, बाणेरमधील मुख्य रस्ते पहाटेपासून बंद, नागरिक खोळंबले, अनेकांची फ्लाईट हुकली

Pune Police : पोलीस विभाग, वन विभाग आणि एका खाजगी संस्थेकडून वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधन भागातील रस्ते कोणताही पूर्व सूचना न दिल्याने पहाटेपासूनच बंद ठेवल्याने पुणेकर खोळंबले.
Published on

पुणे पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे आज रविवारी पहाटेपासूनच पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. पोलीस विभाग, वन विभाग आणि एका खाजगी संस्थेकडून वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधन भागातील रस्ते कोणताही पूर्व सूचना न दिल्याने पहाटेपासूनच बंद ठेवल्याने पुणेकर खोळंबले. नागरिकांनी पोलिसांच्या या कारभारामुळे संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com