

Human Trafficking Racket Busted: Six Bangladeshi Women Rescued in Budhwar Peth
Sakal
पुणे : शहरातील फरासखाना आणि खडक पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री संयुक्त मोहीम राबवून बुधवार पेठेतील सागर इमारतीवर छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे.