Pune police recruitment success story Sahil Shaikh
esakal
उंडवडी (पुणे) : गोजुबावी (ता. बारामती) येथील गवंडी काम करणारे सुलतान शेख यांचा मुलगा साहिल शेख याची पुणे शहर पोलिस दलात निवड झाली (Pune Police Recruitment Success) आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढून कौतुक केले.