

Pune share market investment fraud case
sakal
पुणे : दर महिन्याला चार ते दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील ‘इन्फिस्को शेअर मार्केट कंपनी’च्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.