

Pune Police
Sakal
पुणे : फुरसुंगी पोलिस ठाण्यासाठी जागेची कमतरता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उरुळी देवाची येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्याची रिक्त इमारत पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले यांनी केली आहे.