Pune Cop Suspended: कॅफेमध्ये ग्राहकांशी गैरवर्तन करणारे डेक्कनचे उपनिरीक्षक संदीप कदम निलंबित

कॅफेमध्ये ग्राहक व कर्मचाऱ्यांशी अरेरावी; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपनिरीक्षक संदीप कदम निलंबित
A Pune Police sub inspector was suspended after a CCTV video allegedly showed misconduct with customers and staff at a Deccan café.

A Pune Police sub inspector was suspended after a CCTV video allegedly showed misconduct with customers and staff at a Deccan café.

Sakal

Updated on

पुणे : डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये जाऊन ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कदम यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com