Ganeshotsav 2025: पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवात एआय तंत्रज्ञानाचा वापर; गर्दी नियमन आणि सुरक्षा सुनिश्चित
AI Technology: पुणे पोलिस गणेशोत्सवात AI व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गर्दी, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रभावीपणे करतील. ‘अँटी ड्रोन गन’सह विविध साधनांचा उपयोग केला जाणार आहे.
पुणे : बदलत्या तंत्रज्ञानाचा व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग पुणे पोलिसांकडून केला जात असून गणेशोत्सवादरम्यानही गर्दीचे व्यवस्थापनही वेगवेगळ्या ‘एआय’ साधनांच्या मदतीने केले जाणार आहे.