

repeat drunk and drive vehicle seizure Pune police
sakal
पुणे : शहरात दारू पिऊन वाहन चालविण्याच्या घटनांमुळे वाढत असलेले अपघात आणि बळी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असून, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची पुनरावृत्ती झाल्यास थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केली.