Ajit Pawar : चुकीचे काम लपून राहत नाही; अजित पवार यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

Pune Politics : महसूल दिनानिमित्त अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत वशिल्याऐवजी पारदर्शक व प्रामाणिक कामगिरीवर भर देण्याचे आवाहन केले.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

पुणे : ‘‘चुकीचे काम करू नका, लपून राहत नाही. तुम्हाला वाटत असेल, आम्हाला कळत नाही. परंतु, नाव घेतल्यास अधिकारी कसा आहे, हे शेतकरी सर्व सांगतात,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कान टोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com