Dheeraj Ghate PMC Scam : धीरज घाटेंकडून महापालिकेची फसवणूक, काँग्रेसचा आरोप; कोट्यवधीची इमारत अल्प किमतीत मिळविली

Congress vs BJP : साने गुरुजी वसाहतीतील कोट्यवधींची मालमत्ता काही हजारांत देण्याच्या करारावरून राजकीय वाद; काँग्रेसकडून भाजप शहराध्यक्षांवर फसवणुकीचे आरोप.
Congress vs BJP
Dheeraj Ghate accused of PMC fraud by Congress in Puneesakal
Updated on

पुणे : दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी वसाहतीमध्ये सुमारे साडेतीन कोटी रुपये मूल्य असलेली इमारत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अवघ्या काही हजार रुपयांत देण्यात आली आहे. यात महापालिकेची फसवणूक झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते सागर धावडे यांनी केला आहे, तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com