

Pune Politics Friends Turn Rivals After Party Switch
Esakal
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाल्यानं शरद पवार गटातून प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेले. मात्र त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर आता त्यांच्याच मित्रानं काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय. विशेष म्हणजे आता ते दोघे निवडणुकीत एकमेकांविरोधात समोर आले आहेत. यामुळे पुण्यात प्रभाग क्रमांक १८ मधली लढत चुरशीची बनली आहे.