पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Porsche Car Accident Case कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अखेर २२ महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना दिलासा दिलाय.
Kalyani Nagar Porsche Crash Case Major Development After Bail Order

Kalyani Nagar Porsche Crash Case Major Development After Bail Order

Esakal

Updated on

Supreme Court Grants Bail in Pune Porsche Accident Case पुण्यातील कल्याणीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे. गेल्या २२ महिन्यांपासून विशाल अग्रवाल तुरुंगात आहे. कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी रात्री भरधाव पोर्शे कारने दुचाकीला उडवलं होतं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com