Pune Porsche Case : पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रक्तनमुने बदलल्याचा आरोप; आरोप निश्‍चितीची प्रक्रिया सुरू

Blood Sample Tampering : कल्याणीनगरमधील पोर्शे अपघातप्रकरणी रक्तनमुने बदलून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपांवर आधारित दहा आरोपींविरोधात सत्र न्यायालयात आरोप निश्‍चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Pune Porsche Case
Pune Porsche CaseSakal
Updated on

पुणे : कल्याणीनगरमधील पोर्श अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्‍चितीची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. २७) सुरू झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com