फक्त ड्रायव्हिंग जजमेंट चुकलं, तो लहान; त्याच्यासमोर शिक्षण अन् करिअरचा प्रश्न, पोर्शे प्रकरणी वकिलाचा युक्तिवाद

Porsche car Case : पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरवून त्याच्यावर खटला चालवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलीय. याला आरोपीच्या वकिलांनी विरोध करताना मुलाचा गुन्हेगारी हेतू नव्हता असं म्हटलंय.
Porsche Case: Lawyer Seeks Leniency, Calls It Judgment Error
Porsche Case: Lawyer Seeks Leniency, Calls It Judgment ErrorEsakal
Updated on

पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरवून त्याच्यावर खटला चालवावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केलीय. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी अल्पवयीन मुलगा हा सायंकाळी ७ वाजल्यापासून नशेत होता आणि चालकानं त्याला समजावूनही न ऐकता कार चालवण्यासाठी घेतली असा युक्तिवाद केला. सोमवारी बालन्याय मंडळात या प्रकरणी सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com