

PMC to Take Responsibility for Fatal Accidents Caused by Potholes in Pune
esakal
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने पुणे महापालिके नवीन सूचना काढली आहे. यामध्ये महानगरपालिकेने विकसित केलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची दखल घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.