

Prashant Damle's 'Pudhchi Gosht' Hits 800th Show
Sakal
पुणे : प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या सदाबहार नाटकाचा ८००वा प्रयोग शनिवारी (ता. १५) बालगंधर्व रंगमंदिरात सादर झाला. त्याला रसिकांनी ‘हाउसफुल्ल’ गर्दी केली होती.