

Actor Pravin Tarde Questions Land Damage Assessment
Sakal
पुणे : सरकार दरबारी नुकसानीचे पिकांचे पंचनामे होतात. यंदा पावसाळ्यात खरिपातील पीक तर गेलेच पण जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पीक कसे घेणार हा प्रश्न आहे. या खरडून गेलेल्या जमिनीची पंचनामा कसा करणार?, त्याची परिभाषा कशी निश्चित करणार? असा प्रश्न अभिनेते प्रवीण तरडे यांनी उपस्थित केला.