पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

Pune School Timings Changed from July 1 : हा निर्णय १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार असून, मनपाच्या तसेच खासगी प्राथमिक शाळांनाही तो लागू असणार आहे.
Pune School Timings Changed from July 1

Pune School Timings Changed from July 1

esakal

Updated on

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा निर्णय १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार असून, मनपाच्या तसेच खासगी प्राथमिक शाळांनाही तो लागू असेल. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरनिरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com