Police Officer Death: पुण्यात PSIने पिस्तुलातून गोळी झाडून घेत संपवलं आयुष्य, का उचललं टोकाचं पाऊल?

Pune PSI Dies by endlife Police Begin Investigation: PSIच्या मृत्यूने पुणे पोलिस दलात खळबळ; घटनेचा तपास सुरू
Pune Police PSI Dies by Suicide After Firing Service Pistol Probe Underway Into Circumstances Behind the Tragic Incident

Pune Police PSI Dies by Suicide After Firing Service Pistol Probe Underway Into Circumstances Behind the Tragic Incident

sakal

Updated on: 

पुणे : पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने औंधमधील राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com