Pune Railway Chaos : वंदे भारत अपघातानंतर पुण्यात रेल्वेचा बोजवारा; ८ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, प्रवाशांची गैरसोय

Pune train cancellation : पुणे–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, निजामुद्दीन, कोल्हापूर, बेंगळुरू मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनानुसार दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुरळीत होण्याची शक्यता आहे.
Pune Railway Cancel

Passengers waiting in large numbers at Pune railway station amid train cancellations and delays due to technical disruption.

esakal

Updated on

Pune Railway Cancel: पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कारणांमुळे आणि ऑपरेशनल अडचणींमुळे तब्बल ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्या २ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. तर पुणे लोणावला लोकल शिवाजीनगर स्टेशनवरुन सुटणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com