Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

Pune Rail Mega Block To Affect 136 Trains For 15 Days: हडपसर-घोरपडी दरम्यान नवीन मार्गिकेसाठी १५ दिवस मेगा ब्लॉक; १३६ गाड्यांवर परिणाम, पुणेकर प्रवाशांची मोठी गैरसोय अपेक्षित
Pune Railway Mega Block

Pune Railway Mega Block From September 19 To October 4

sakal

Updated on

पुणे: हडपसर ते घोरपडी दरम्यान २.५ किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा १५ दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात एकूण १३६ रेल्वे गाड्यांची सेवा प्रभावित होणार असून, ४२ गाड्या रद्द, तर २५ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com