

Indian Railways Diwali Special Trains From Pune And Hadapsar To Amravati Ghazipur And Gorakhpur For Festival Travel
sakal
पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर सणांच्या काळात प्रवाशांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. यात पुणे आणि हडपसर स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्यांचा समावेश असून, यामुळे विदर्भ आणि उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.