Pune Railway Station: दिवाळीत पुणे रेल्वे स्थानकावर हायटेक सुरक्षा! १७० सीसीटीव्हींची नजर, यार्डात ड्रोन गस्त

Pune Railway Station Gets High Tech Security Ahead of Diwali: दिवाळीच्या गर्दीवर रेल्वेची करडी नजर! पुणे स्थानकावर ड्रोनसह आधुनिक सुरक्षा यंत्रणा
Indian Railways Boosts Pune Station Security with CCTV Cameras Drones and Baggage Scanners Ahead of Diwali Festival Rush

Indian Railways Boosts Pune Station Security with CCTV Cameras Drones and Baggage Scanners Ahead of Diwali Festival Rush

sakal

Updated on: 

पुणे : दिवाळीच्या काळात पुणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १७० आधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास नजर ठेवली जात आहे. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी यार्डात ‘ड्रोन’ची करडी नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय स्थानकावर १७ ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर’ आणि मोठे बॅगेज स्कॅनर बसवून ‘स्थानकावरचा प्रवेश’ अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असून, यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

Loading content, please wait...