वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

Vande Bharat Coach Derails in Pune : सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. घटनेनंतर तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
Vande Bharat Coach Derails in Pune

Vande Bharat Coach Derails in Pune

ESAKAL

Updated on

पुणे : शहरातील रेल्वे स्थानकावर सोमवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना टळली. मुंबईहून सोलापूरकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक २२२२५) पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत असताना तिच्या चौथ्या डब्याचा एक ट्रॉली डायमंड क्रॉसिंगवर घसरल्याची घटना घडली. ही घटना सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com