Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक
Terminal Change for Two Pune Trains : पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे-नांदेड आणि पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस गाड्यांचे टर्मिनल २६ जानेवारीपासून पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकात बदलण्यात आले आहे.